क्रिकेट विश्वामध्ये ज्याला क्रिकेटचा देव असे म्हटले जाते त्या सचिन तेंडुलकर बद्दल माहिती?
 मित्रांनो क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये क्रिकेटचे सामना
 पाहायला गेल्यावर मुख्य असते ते म्हणजे अवघ्या
 स्टेडियम मध्ये दुमदुमणारा आवाज तो म्हणजे  सचिन
 तर मित्रांनो तुम्हाला समजलच असेल की आजच्या लेखात आपण कोणाबद्दल माहिती पाहणार     
तर आज आपण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला क्रिकेटचा देव असे म्हटले जाते त्या सचिन तेंडुलकर बद्दल माहिती पाहणार आहोत ज्या क्रिकेटपटूचे फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही इतर देशांमध्ये चाहते आहे अशा सुप्रसिद्ध क्रिकेटर म्हणजेच सचिन तेंडुलकर होय असं खूपच कमी वेळा होतं की एखाद्या खेळाडूला केवळ आपल्या देशातच नव्हे तर देशात बाहेरही प्रसिद्धी मिळते क्रिकेटच्या सम्राटाच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील नोंदवला गेलेला आहे.

पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर
जन्म 24 एप्रिल 1973
जन्मस्थान मुंबई, महाराष्ट्र
टोपणनाव मास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू
विशेषता फलंदाज
वडील रमेश तेंडुलकर
भाऊ अजित तेंडुलकर
पत्नी अंजली तेंडुलकर
मुलगा अर्जुन तेंडुलकर
मुलगी सारा तेंडुलकर
जागतिक स्तरावर बोलायचे झाल्यास डॉन ब्रॅडमॅन यांच्या नंतरचे जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध खेळाडू म्हणजेच सचिन तेंडुलकर होय त्यांच्यातील फलंदाजीचे कौशल्य म्हणजे काहीतरी सचिन तेंडुलकर यांचे बालपण:-
सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव हे सचिन रमेश तेंडुलकर हे आहे त्यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजीमानवी शक्ती असल्याचे भासते 

 महाराष्ट्रातील मुंबई येथे झालेला असून अगदी साध्या एका मराठी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. अगदीच साध्या राहणीमानामध्ये ते लहानाचे मोठे झाले सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबीय हे सचिन देव बर्मन म्हणजेच सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यांचे खूप मोठे चाहते होते त्यामुळे त्यांच्या नावावरूनच सचिन हे नाव त्यांनी ठे
सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण:-
त्यांचे वडील हे लेखनाचे काम देखील करायचे ते एक सुप्रसिद्ध कादंबरीकार व लेखक देखील होते त्यांच्या आई देखील वर्किंग वुमन होत्या त्यांच्या आई या विमा एजंट होत्या. त्यामुळे आई वडील दोघेही शिक्षित असल्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण नेहमी अभ्यासाचे व शिस्तीचे राहिलेले आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण हे शारदाश्रम विद्यामंदिर येथून पूर्ण झाले तेंडुलकर यांना लहानपणी टेनिस खेळायची फार आवड होती.
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा