🐃🐄मित्रांनो दुधाळ गाई म्हशी बद्दल बोलायचं झालं तर आजच्या युगामध्ये तरी मित्रांनो आपण कुठलीच शंका न घेता दूध व्यवसाय हा उत्तम व्यवसाय आहे .

            💪तरी मी पुन्हा पुन्हा आपणाला सांगू इच्छितो की आपण कुठलीच शंका कुशंका न करता ह्या व्यवसाय मध्ये आपणाला पुरेशा प्रमाणात पैसा मिळू शकतो तसेच आपण या व्यवसायाकडे एक चांगल्या भावनेने पाहिले तर खरंच आपणाला कमीत कमी एक वर्षांमध्ये जवळपास दोन मशी मध्ये तीन लाख रुपयाचा नफा मिळू शकतो .

     👍👍आपण निराश व हताश बसून राहण्यापेक्षा हिमतीने ह्या व्यवसायाकडे आपण आपलं करिअर म्हणून पूर्ण वेळ देऊ शकता व तसेच आपण आपले मालक बनू शकता तर मित्रांनो तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की दूध दिवसांमध्ये कुठल्याच प्रमाणात घाटा किंवा तोटा अजिबात नाही .

🐃🐄👍👍तरी आपण एक गाय किंवा एक म्हैस गाय मध्ये बघितले तर गाय मध्ये बघितलं तर एक नंबरला होलेस्टी यन फ्रिजेन या जातीची गाय आपणाला अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकते किंवा मशी मध्ये हरियाणा या जातीची मैश किंवा गाय खरेदी करू शकता नोकरीच्या मागे न लागता असा काहीतरी शेतीला जोडधंदा पूरक व्यवसाय म्हणून आपण शिकून बेरोजगार  राहण्यापेक्षा काहीतरी दोन पैसे कमवण्यासाठी दुग्ध व्यवसाय उत्तम व्यवसाय असून आपण दोन म्हशी पासून किंवा दोन गाईपासून सुरुवात केली तर महिन्याला 40 ते 50 हजार रुपये आपण कमवू शकता. 

          🤝🤝दिवसाला एक म्हैस कमीत कमी वेळेला सहा ते सात लिटर दूध देते.
तरी आपण पुण्या मुंबईला न जाता आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय हा अतिशय उत्तम व्यवसाय आहे.
       🐄🐃   तरी तरी आपणाला व्यवसाय मध्ये मुबलक प्रमाणात पैसा मिळू शकतो एक एक मुरा म्हैस साधारणपणे तिच्या वीलेल्या काळामध्ये तिने जवळपास 3000 लिटर दूध देते तरी आपणाला साधारणपणे साठ रुपये जरी भाव धरला तरी एक लाख 80 हजार रुपये एवढा  नफा मिळतो. परत एक वासरू आणि शेणखत आपल्याला पुरेशा प्रमाणात शेतीला मिळतं तरी आपण इकडे तिकडे भरकटच नाही फिरण्यापेक्षा एक उत्तम असा व्यवसाय म्हणून आज जागतिक लेवलला पण दुग्ध व्यवसाय हा अतिशय मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायाची ख्याती आहे. 

    🐄🐃      तरी आपण एक किंवा दोन म्हैस किंवा गाय त्यापासून जर सुरुवात केली तर आपणाला खरोखरच शेतीला जोडधंदा व आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि घर खर्चासाठी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय चालू शकतो तरी आपण हा व्यवसाय मुरा म्हशी पासून सुरुवात करावे साधारणपणे या जनावरासाठी चारा पिकांमध्ये आपण मक्का ज्वारी बाजरी लुसरणा गजरा गवत इत्यादी प्रकारचे चारा पिके यामध्ये आपण जनावराला खाद्य म्हणून वापरू शकता .

       💯✌️💪    तसेच दिवसाला जनावराला जनावराच्या वजनाच्या तीन टक्के चारा जणांना देणे आवश्यक आहे म्हैस किंवा गाय निवडत असताना तिच्या कासाचा घेरा आणि तिचे चार चारीथाण कासाशी जवळपास लेव्हल असली पाहिजेत तिचे एक थान वर एक थान खाली अशा प्रकारचे कास नको तर मित्रांनो वरील प्रकारची माहिती ही परिपूर्ण माहिती आहे तरी आपण एक उत्तम व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे बघू नका या व्यवसायामध्ये उतरा आणि चला तर मग एक आपल्या गावाकडे एक आदर्श व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय निवडून चांगल्या प्रकारचे दूध म्हणून प्रसिद्धीस आणावंतरी मित्रांनो आपण कुठलीच शंका न घेता दूध व्यवसाय हा उत्तम व्यवसाय आहे तरी मी पुन्हा पुन्हा आपणाला सांगू इच्छितो की आपण कुठलीच शंका कुशंका न करता ह्या व्यवसाय मध्ये आपणाला पुरेशा प्रमाणात पैसा मिळू शकतो. 

     💪💪     तसेच आपण या व्यवसायाकडे एक चांगल्या भावनेने पाहिले तर खरंच आपणाला कमीत कमी एक वर्षांमध्ये जवळपास दोन मशीन मध्ये तीन लाख रुपयाचा नफा मिळू शकतो आपण निराश व हताश बसून राहण्यापेक्षा हिमतीने ह्या व्यवसायाकडे आपण आपलं करिअर म्हणून पूर्ण वेळ देऊ शकता व तसेच आपण आपले मालक बनू शकता .

         तर मित्रांनो तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की दूध दिवसांमध्ये कुठल्याच प्रमाणात घाटा किंवा तोटा अजिबात नाही तरी आपण एक गाय किंवा एक म्हैस गाय मध्ये बघितले तर गाय मध्ये बघितलं तर एक नंबरला होलेस्टी यन फ्रिजेन या जातीची गाय आपणाला अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकते किंवा मशी मध्ये हरियाणा या जातीची मैश किंवा गाय खरेदी करू शकता.

आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप ला जॉईन व्हा