,

🐓कुक्कुटपालन व्यवसाय आजच्या घडीला अतिशय महत्त्वपूर्ण व्यवसाय म्हणून त्यामध्ये गावरान केलं तर आपल्याला अतिशय फायदेशीर ठरू शकतो त्याचप्रमाणे कोंबड्या पासून मिळणारे फायदे आपण बघू.

 🐓कुक्कुट पालन व्यवसाय अतिशय दिमागदार व्यवसाय आहे  कारण या व्यवसायाला कमी भांडवल लागतं कोंबडी पासून अंडी मिळतात एक कोंबडी तिच्या कालावधीमध्ये एका वेळेस जवळपास वीस पंचवीस अंडी घालते आणि पीलांना जन्म देते कुकुट पालन व्यवसाय अतिशय महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये आपणाला नफा मिळू शकतो  .

🐓.या व्यवसायामध्ये घाटा किंवा तोटा असा प्रकारच कुठल्याही प्रकारचे  नुकसान नाही तरी आपण 10:20 किंवा 25 अस्या प्रमाणात आपण याची सुरुवात करू शकता खाद्य कमी लागत पाणी कमी लागतं पुन्हा जागा कमी लागतो या सर्व गोष्टीचा विचार केला तर आजच्या तरुण वर्गाला सांगू इच्छितो की आपण इतर

🐓 व्यवसायाकडे न वळता कुकुटपलान व्यवसाय हा कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे . हा व्यवसाय आजच्या तरुण पिढीसाठी एक उत्तम दर्जाचा किंवा कमी खर्चिक जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे . तरुण पिढीला माझा एक संदेश आहे की आपण या कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळावं आपणास कळकळीची विनंती आहे तरी मित्रांनो आजच्या युगामध्ये इकडे तिकडे पुणे मुंबई कंपनीमध्ये काम न करता  घरी आपण आपल्या गावांमध्ये व्यवसाय अतिशय दिमाकगदार पद्धतीने करू शकता.

🐓 👈👈तरी मित्रांनो आपल्याला 50 कोंबड्याचे करायचे असतील तरी आपल्याला वीस बाय पन्नास शेड मारावा लागेल तरी मित्रांनो कमी खर्चामध्ये साध्या पद्धतीने हा शेड मारला तरी चालेल मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही गाय म्हशी इतर धंद्याकडे वळला तर आपणाला अधिक खर्चिक धंदा वाढतो .तर मित्रांनो कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन हा व्यवसाय जर केला तर आपल्याला कमीत कमी पाच हजार पासून आपण सुरुवात करू शकता आणि जास्त नफा  मिळू शकता.

,🐓👉 मित्रांनो  हा व्यवसाय म्हणजे या व्यवसायामध्ये आपणाला अंडी मिळतात .शेतीला शेणखत मिळतो तरी मित्रांनो कुकुटपलान हा व्यवसाय आपण निवडू शकता तर मित्रांनो कुक्कुटपालन कोंबडी पालन व्यवसायासाठी खाद्य काय लागते तर मित्रांनो यासाठी आपणाला हरभरा मक्का ज्वारी बाजरी इत्यादी प्रकारची धान्य खाऊ शकतात तरी मित्रानो आपणाला ह्या व्यवसायाबद्दल अजून बरीच माहिती पाहिजे असल्यास आमच्या चॅनलला भेट द्या ..

आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा