👉शेळीपालन व्यवसाय आपल्यासाठी किती फायदेशीर आहे बगा मित्रानो शेळी पालन ही काळाची गरज आहे.


👉 मित्रानो आपण जर शेळीपालन केलात तर किती करायचे हा प्रश्न उद्भवतो मित्रानो शेळीपालन जरी केले तरी सुरवातीला दोन पाच किंवा दहा पासून करू शकता मित्रांनो शेळीला दिवसाला किती चारा लागतो किंवा किती पाणी पिते शेळी दिवसाला मित्रानो शेळीला

👉 दिवसाला 5 किलो चारा लागतो तर पाणी 3 ते 4 लिटर लागते मित्रांनो शेळी पालन जरी केलात तरी आपणाला किती फायद्याचा आहे हे ही पाहावं लागेल मित्रांनो शेळी ही वर्षातून 2 वेळा विती तर मित्रांनो एका वेळेस 2 पिलांना जन्म देते तरी मित्रांनो म्हणजे एक वर्षामद्ये शेळी ही 4 पिलांना जन्म देते तर मित्रांनो शेळी किती फायद्याचे आहे अपने पाहू शकता किती फायदेशीर आहे तरी मित्रांनो शेळी पालन व्यवसाय शेळी पालन व्यवसाय अतिशय महत्त्वपूर्ण आहे  .

👉 कमीत कमी आपण वर्षाला एका शेळी पासून चार पिली मिळू शकतात तरी एका पिलाची किंमत दहा हजार रुपये धरली तरी वर्षाला  चाळीस हजार रुपये देते तरी मित्रांनो आपण शेळीपालन व्यवसाय परिपूर्ण व्यवसाय आहे.

👉शेळीपालन व्यवसायासाठी  20 बाय दहा चे शेड मारल तरी चालेल मित्रांनो अशा पद्धतीने आपण सेडचे नियोजन करू शकता  तरी मित्रांनो आपण अवरजून शेळी पालन हा व्यवसाय फायदेशीर आहे करू शकता .

शेळीच्या जाती शिरोही उस्मानाबादी संगमनेर अशा बहुतेक जाती आहेत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन व्हा