👉🌾त्यानंतर आपणाला ज्वारी हे पीक पण घेता येते ज्वारी पासून अपणला चारा पण मिळतो ज्वारी पण मिळते.
👉🌾बाजरी पण घेता येते बाजरी हे पीक ही अतिशय छान आहे यापसून ही अपणला उत्पन्न ही मिळू शकते चारा ही मिळू शकतो .जनावराला बाजरी छान असते.
👉🌾लुसरणा हे ही जनावरांसाठी अतिशय छान गवत आहे सकेतो दुधाळ जनावरणा उपयोगी पडतो.
आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप ला जॉईन व्हा

