👉खारघर दुर्घटनेच्याअहवालासाठी मागीतली समितीने मुदतवाढ.


दहावीचा निकाल काही दिवसापूर्वी लागला असून येत्या जुलै ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा होणार इयत्ता दहावी अर्ज भरण्याची तारीख पण वाढ झाली आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

मोदी सरकार आता या कंपनीचा हिसा विकणार 38हजार कोटीचा निधी जमवणार
सरकारने आता हिंदुस्तान झिंक मदील 29.54%हिस्सेदारी विकण्याची लगबग सुरू केली आहे.

आमच्या वॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा