राज्याच्या किनारपटीभागावर वारे, वादळ पुढे सरकत असतानाच विदर्भात मात्र तापमानाचा पारा वाडतच चालला आहे विदर्भ तसेच मध्ये महाराष्ट्रात देखील तापमान 43 अंशाच्या वर पारा चडत आहे.
आता केरळमध्ये पावसाचे अंदाज सांगितल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील मान्सून चे आगमन कधी होईल असा भास प्रत्येकाला होत आहे.
उकड्याचे प्रमाण खूप वाडले आहे आता पाऊस गरजेचं आहे
कमाल तापमान नाही तर किमान तापमानातही खूप वाड झाली आहे .
त्यामुळे उकड्याचे प्रमाण भयानक वाडले आहे .
राज्यात उकाडा अधिक असताना काही भागांमध्ये मान्सून च्या सरी कोसळत आहेत.
भारताने केरळमध्ये मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे महाराष्ट्रातही मान्सून ची वाट पाहत आहेत

