20 रुपयात 2 लाखाचा विमा प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ घ्या.
👉🏥धावपळीचा जीवनात अनावधानाने अपघात झाल्यास अशावेळी त्याचा पूर्ण कुटुंबावर परिणाम होतो कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली असल्याने त्यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना लाभदायी ठरणार आहे.
👉या योजनेचा विमा हप्ता किंवा वीस रुपये असून अपघातात पूर्ण अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये व अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळतात.
👉योजना केंद्र शासनाची असून ही योजना 2015 पासून सुरू करण्यात आली आहे ही योजनेचा विमा हप्ता सुरुवातीला पंधरा रुपये भरायचे होते आता ह्या योजनेचा विमा हप्ता 20 रुपये करण्यात आला आहे.
👉भारतातील एकूण लोकसंख्येच्या 20% लोकांजवळच विमा आहे.
या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त बँक खातेधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 70 वर्षे वयोगटातील प्रत्येकाने लाभ घेऊ शकता बँकेत खाते असणे अनिवार्य आहे.
👉या योजनेचा वार्षिक हप्ता वीस रुपये असून दरवर्षी बँक खात्यातूनआपोआप वीस रुपये वर्ग केले जाईल.
👉हप्त्यासाठी आर्थिक वर्षी एक जून ते 31 मे असेल.
अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला दोन लाख रुपये व अंस्था मृत्यू मझाल्यास एक लाख रुपये अर्थसाह्य दिले जाते.
आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप ला जॉईन व्हा


